तुझे भास . . . . . .

शुक्रवार, मे ०४, २०१२ Edit This 0 Comments »


खरे सांगू का ग सखे तुला ?

तुझे भास क्षणा क्षणाला होतात,

माझ्या कानाजवळ येऊन मग,

हलकी गार फुंकर ते घालतात,

मिलिंद . . . 

http://www.facebook.com/milindagre