एकदा तरी प्रेम ....
सोमवार, फेब्रुवारी २१, २०११ Edit This 0 Comments »आयुष्य खूप सुंदर आहे ,
पण त्याला प्रेमरूपी रंगाची गरज आहे ,
आयुष्याला प्रेमाने रंगवून पाहावे ,
खरंच ... या जीवनात प्रत्येकाने ,
एकदा तरी प्रेम करून पाहावे ....
खरंच ... या जीवनात प्रत्येकाने ,
एकदा तरी प्रेम करून पाहावे ....
तिच्या विचारांनी ...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »तिच्या विचारांनी सवड मिळत नाही ,
एक क्षण सुद्धा वेळ मिळत नाही ,
तसे तर सगळे मिळाले आहे मला ,
फक्त बघायला तिचा मुखडा मिळत नाही ...
एक क्षण सुद्धा वेळ मिळत नाही ,
तसे तर सगळे मिळाले आहे मला ,
फक्त बघायला तिचा मुखडा मिळत नाही ...
दु:ख ...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »इथे प्रत्येकाच्या मनात दु:ख लपलेले असते ...
फरक असतो तो फक्त व्यक्त करण्यात ..
काहीजण ते डोळ्यांत लपवतात ..
तर .. काहीजण ते आपल्या हास्यात ..
फरक असतो तो फक्त व्यक्त करण्यात ..
काहीजण ते डोळ्यांत लपवतात ..
तर .. काहीजण ते आपल्या हास्यात ..
खर्या प्रेमाची जाणीव...
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »पाण्याची खरी चव ,
तहान लागल्याशिवाय कळत नाही ..
आणि ..
खर्या प्रेमाची जाणीव हि ,
एकटे असल्याशिवाय कळत नाही ..
तहान लागल्याशिवाय कळत नाही ..
आणि ..
खर्या प्रेमाची जाणीव हि ,
एकटे असल्याशिवाय कळत नाही ..
सवय ..
शनिवार, फेब्रुवारी १९, २०११ Edit This 0 Comments »सवय आहे मला तिची आठवण काढण्याची ,
या डोळ्यांना फक्त तिचे रूप पाहण्याची ,
खरच खूप प्रेम आहे माझे तिच्यावर ,
पण तिला मात्र सवय आहे मला सतावण्याची ...
या डोळ्यांना फक्त तिचे रूप पाहण्याची ,
खरच खूप प्रेम आहे माझे तिच्यावर ,
पण तिला मात्र सवय आहे मला सतावण्याची ...
एक पुस्तक ,
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »देवाने मला एक पुस्तक बनवले असते ..
ते वाचण्यासाठी फक्त तिला बनवले असते ..
ती ते वाचता वाचता झोपी गेली असती ..
त्या बहाण्याने का होईना तिने काही क्षणासाठी ..
मला गळ्याशी कवटाळले असते ...
ते वाचण्यासाठी फक्त तिला बनवले असते ..
ती ते वाचता वाचता झोपी गेली असती ..
त्या बहाण्याने का होईना तिने काही क्षणासाठी ..
मला गळ्याशी कवटाळले असते ...
जीवाचे जिवलग ..
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवतो ,
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देऊन जातो ,
ज्यांना आपण कधी ओळखत हि नसतो ,
त्यांना पार जीवाचे जिवलग करून ठेवतो ..
कोणा एकासाठी नक्कीच खास ....
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »एक स्वतंत्र असे मन तर सर्वांकडे असते ..
तरी त्या मनाचा कोणावरही विश्वास नसतो ..
माणूस कितीही कमनशिबी जरी असला ..
तरी तो कोणा एकासाठी नक्कीच खास असतो ..
मनात फक्त काहीच जन ...
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »नाती तर सर्वच मौल्यवान असतात ..
पण याला खरे रूप तर काहीच जन देतात ..
एक छोटे मन तर सर्वांनाच असते ..
पण याला खरे रूप तर काहीच जन देतात ..
एक छोटे मन तर सर्वांनाच असते ..
पण या मनात फक्त काहीच जन घर करतात ..
कदाचित हे जीवन..???
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »कदाचित हे जीवन इतके सुंदर असते ,
कि आपल्याला हवे ते मिळाले असते ,
म्हणायला तर सर्व आपलेच आहेत ,
पण कुणी असे हवे होते कि ..
ज्याला आपल्या मनातले उमगले असते ...
विचार केला असा कि ,
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »मनात विचार केला असा कि ,
तिला कायमचे विसरायचे ...
पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करायचे ..
पण काय करू मी तरी ..?
जेव्हा जेव्हा आला तिचा चेहरा समोर ..
वाटते आता थोडे बघून घ्यावे ,
पण नंतर मात्र नक्की विसरायचे ..
थेंब
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »काल रात्री डोळ्यांतून एक थेंब बाहेर आला ,
मी त्याला विचारले तू बाहेर का आलास ते ?
तो मला हसतच म्हणाला कि ..
तुझ्या डोळ्यांत कोणी इतके सामावले आहे कि ,
मला वाटून सुद्धा मी जागा नाही बनवू शकलो ......
स्वप्न रंगवू तरी कसे .. ?
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »माझ्या डोळ्यात जे लिहिले आहे ,
ते खोडू तरी कसे ,
कोणी सांगेल का ?
तिला विसरू तरी कसे ?
जागता जागता स्वप्न पाहतो जिचे ,
तिच्याशिवाय दुसरी कुणाचे
स्वप्न रंगवू तरी कसे ?????
मलाही वाटत होतो ..
शुक्रवार, फेब्रुवारी १८, २०११ Edit This 0 Comments »मलाही वाटत होतो ,
तिच्या प्रेमात पडाव ,
तिच्या हृदयाच्या कोपर्यात ,
माझे बस्तान मांडाव ...