skip to main
|
skip to sidebar
मन-एक उनाड पाखरू
माझे हृदय ...
मंगळवार, जून २८, २०११
Edit This
0 Comments »
माझे हृदय आता माझे नाही ,
ते आता तुझे झाले आहे ,
माझ्यासाठी श्वास घेणे ,
त्याने कधीच सोडले आहे . . .
मिलिंद आग्रे
गोड गुलाबी ओठ ..
गुरुवार, जून १६, २०११
Edit This
0 Comments »
तिच्या गोड गुलाबी ओठांचा मधुर रस ,
माझ्या शरीरात असा काही भिनलाय ,
काय सांगायचं तुम्हाला सवंगड्याहो ,
या पट्ठ्याने आता चहा प्यायचाच सोडलाय ...
मिलिंद आग्रे
सखे तू . . .
सोमवार, जून १३, २०११
Edit This
0 Comments »
सखे तू पावसात भिजत आहे ,
म्हणून पावसाला पण राहवले नाही ,
तुला चिंब चिंब भिजवायचे म्हणून ,
त्याने हि बरसायचे थांबवले नाही . .
मिलिद आग्रे ...
तिचे रूप . . .
सोमवार, जून १३, २०११
Edit This
0 Comments »
तिच्या हातातल्या बांगड्याची छनछन ,
माझ्या कानात घर करून
गेली
,
तिचे चिंब भिजलेले रूप पाहून ,
स्वर्गाची अप्सरा हि लाजून गेली ...
मिलिंद आग्रे ...
वाट
रविवार, जून १२, २०११
Edit This
0 Comments »
सखे तू गेलीस त्या वाटेला_
अजून डोळे लावून बसलोय_
वाट विरत चाललीय पण_
अजून आस लावून बसलोय_
मिलिंद आग्रे
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
माझे मित्र ब्लोग
माझे अंतरंग ..!
क्षण त्याचे फक्त त्याच्यासाठी
मराठी चारोळ्या
माझ्याबद्दल
Milind Agre
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
Blog Archive
►
2018
(10)
►
जून
(4)
►
मे
(6)
►
2017
(11)
►
जुलै
(1)
►
जून
(7)
►
मे
(3)
►
2014
(38)
►
जून
(1)
►
मे
(21)
►
एप्रिल
(8)
►
मार्च
(7)
►
फेब्रुवारी
(1)
►
2012
(3)
►
मे
(1)
►
एप्रिल
(2)
▼
2011
(79)
►
डिसेंबर
(1)
►
नोव्हेंबर
(2)
►
ऑक्टोबर
(5)
►
सप्टेंबर
(10)
►
ऑगस्ट
(7)
►
जुलै
(6)
▼
जून
(5)
माझे हृदय ...
गोड गुलाबी ओठ ..
सखे तू . . .
तिचे रूप . . .
वाट
►
मे
(5)
►
एप्रिल
(2)
►
मार्च
(9)
►
फेब्रुवारी
(27)
पाहुणे
फॉलोअर
Enter your email address:
Delivered by
FeedBurner
नवीन काय?
LATEST:
विजेट आपके ब्लॉग पर
पाहुणे आलेत तरी कुठून ?