अलवार मिठीत . . .
शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०११ Edit This 0 Comments »ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,
त्या गाजवलेल्या मद रात्री ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट,
या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,
ते गोड निरंतर असे संवाद,
आज न जाणो ती कुठे आहे,
तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,
या गुलाबी अशा थंडीने,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग
खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,
त्या गाजवलेल्या मद रात्री ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट,
या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,
ते गोड निरंतर असे संवाद,
आज न जाणो ती कुठे आहे,
तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,
या गुलाबी अशा थंडीने,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग
खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,
मिलिंद आग्रे . . .
http://www.facebook.com/milindagre